ठाण्याचा प्रवास काळानुसार बदलत गेला. टांगा, बस, रेल्वे अशा विविध प्रवासमाध्यमांतून पुढे सरकलेलं शहर आता मेट्रोच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे.
वाढतं शहर, बदलत्या गरजा आणि अधिक सक्षम जोडणीची आवश्यकता लक्षात घेता ठाणे मेट्रो ही केवळ वाहतुकीची नवी सुविधा नाही, तर शहराच्या… pic.twitter.com/PCLudPyEHU
— Thane Integral Ring Metro Rail Project (MetroRailThane) September 6, 2026